आरे कोलोनी तील आदिवासी पाड्यात आमदार रवींद्र वायाकर यांच्या प्रयत्नाने जनतेच्या घरात लाईट ची सोय करण्यात आली.
पिढ्यान् पिढ्या पायाभूत सुविधांसाठी विजेअभावी अंधारात राहिलेले आदिवासी पाडे उजळणार आहेत. आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नामुळे आरे कॉलनीतील युनिट १७ समतानगरमध्ये रिलायन्सच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्याच्या केबल टाकण्याच्या कामाचे उद्घाटन आज वायकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी शाखाप्रमुख अजित भोगले, शाखा संघटक जयश्री सावंत, महिला उपशाखा संघटक अंतापूरकर, अनुरुद्र नारकर, प्रसाद कदम आदी उपस्थित होते.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा