बुधवार, ७ डिसेंबर, २०११

महाबली खलीच्या हस्ते जेष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण



जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांच्या प्रयत्नाने जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या कडेला श्यामनगर तलावाजवळ शिवसेना कार्याप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत जागतिक पातळीवरील सुप्रसिद्ध कुस्तीपटू डब्लू. डब्लू. ई. फेम महाबली खली यांच्या शुभ हस्ते फीत कापून जेष्ठ नागरिक कट्टा-उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.  या उद्यानाचे निर्माण करण्याकरिता उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत व शाखाप्रमुख बाळा नर यांनी अहोरात्र मेहनत घेतली.  या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व जेष्ठ नागरिक बहुसंखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा