शनिवार, २८ जुलै, २०१२

शिवसेनेने दिली महाबळेश्वर शहरवासियांना रुग्णवाहिका


गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून  आमदार रवींद्र वायकर यांच्या सौजन्याने रुग्णवाहिका भेट  

   क्षेत्राचे शिवसेना आमदार श्री रवींद्र वायकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या वतीने महाबळेश्वर शहर वासियाकरिता महाबळेश्वरचे जेष्ठ शिवसैनिक श्री नाना कदम यांच्याकडे रुग्णवाहिकेचे किल्ली देऊन भेट दिली. तालुका प्रमुख श्री यशवंत घाडगे, माजी तालुका प्रमुख श्री गोपाळ्भाऊ वागदरे यांच्या अंतर्गत या रुग्नावाहीकेची मोफत सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा