शिवसेनेचे शिलेदार
शिवसैनिकांची माहिती देण्याकरिता मी भाई मिर्लेकर एक छोटासा प्रयत्न करीत आहे. या मध्ये मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांनी केलेल्या कामगिरी बद्दल माहिती व त्यांचे परिचय सुद्धा असेल. शिवसेनेचे शिलेदार करिता आपली माहीती देण्यासाठी कृपया ०९५९४८९९९५५ किवा ०७२०८२४३७९८ या नंबर वर संपर्क साधावा. आपली माहिती आपण bhai.mirlekar@gmail वर ही पाठवू शकता. जेष्ठ शिवसैनिकांची माहीती पुस्तिका मध्ये निशुल्क छापन्यात येत आहे. तरी आपण सर्वा शिवसैनिकांना ही विनंति की कृपया माहिती संकलन करिता मदत करावी.
आपला
भाई मिर्लेकर
(शिवसेना व्यापार उपविभाग प्रमुख)
जोगेश्वरी विधान सभा, मुंबई